Shiv Spandan News

रांजणगावजवळ ट्रॅक्टर-मोटारसायकल भीषण धडक : तरुणाचा मृत्यू , वृद्ध महिला गंभीर जखमी

शिव स्पंदन : प्रतिनिधी │शिरूर दि. २५ ऑगस्ट २०२५ पुणे–अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या एका गंभीर अपघातात १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ७० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कशी घडली घटना? मिळालेल्या माहितीनुसार, मृत रत्नदीप कृष्णा सावळे (वय…

Read More

वृद्ध महिलेला मारहाण करून चोरट्यांची रोख चोरी – इनामगावात भीतीचे सावट

शिव स्पंदन : प्रतिनिधी तालुका – शिरूर तालुक्यातील मौजे इनामगाव, घुमरेवस्ती दर्यापट येथे अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वृद्ध महिलेला मारहाण केली व रोकड लंपास केली. ही घटना २१ ऑगस्टच्या रात्री ९ वाजता ते २२ ऑगस्टच्या सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादी अनिल विठ्ठल घुमरे (वय ६५, व्यवसाय – शेती)…

Read More

जात – धर्माच्या पलीकडे उभा राहिला समाजप्रबोधनाचा दीपस्तंभ – श्री संत भगवान बाबा

शिव स्पंदन : प्रतिनिधी संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त सुपे सावरगाव तसेच भगवानगड परिसरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांच्या उपस्थितीत गडावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. आबाजी तुबाजी सानप या नावाने सुपे सावरगाव येथे जन्मलेल्या भगवान बाबांनी अल्पवयापासून अध्यात्म साधनेचा मार्ग स्वीकारला. नारायणगड येथे महंत माणिकबाबांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या गुरूभक्तीमुळे…

Read More
error: Content is protected !!