Shiv Spandan News

शिरूर नगरपरिषद निवडणूक २०२५ : आमदार माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची विजयी सुरुवात

शिव स्पंदन : प्रतिनिधी : शिरूर ,दि. २४ नोव्हेंबर २०२५ शिरूर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या प्रचार मोहिमेला रविवार, दि. २३ रोजी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या दमदार नेतृत्वाखाली उत्स्फूर्त सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पालखी मार्ग या मुख्य रस्त्यावर भव्य रॅलीने शहरात निवडणुकीचा उत्साह चांगलाच…

Read More

आमदार माऊली कटके यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाला एक वर्ष पूर्ण ; प्रगतिशील विकासाची नवी पहाट

शिव स्पंदन : प्रतिनिधी , शिरुर : शिरुर–हवेली मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्या आमदारकीला आज एक वर्ष पूर्ण होत असून या कालावधीत त्यांनी केलेल्या कामांचा ठसा मतदारसंघात स्पष्टपणे जाणवत आहे. लोकांच्या अपेक्षा ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची त्यांची पद्धत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे. गेल्या एका वर्षात कटके यांनी ग्रामीण आणि शहरी भागांत…

Read More

शिरुरमध्ये अमोल ज्वेलर्सवर १.३८ कोटींचा भयंकर दरोडा

शिव स्पंदन : प्रतिनिधी : शिरुर, २४,सप्टेंबर शहरातील मध्यवर्ती आणि नेहमीच वर्दळीच्या सरदार पेठ भागात असलेल्या ‘अमोल ज्वेलर्स अ‍ॅण्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नामवंत सराफ दुकानावर अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे ‘हाय प्रोफाईल हल्ला’ केला. फिल्मी पद्धतीने उचकटलेले शटर, फोडलेली काच, बंद झालेली सुरक्षा प्रणाली आणि अचूक वेळेत झालेली चोरी, हे पाहता हा गुन्हा कोणीतरी कसलेल्या…

Read More

शिरुर पोलिसांची ठोस कारवाई : सराईत गुन्हेगार विकास उर्फ काज्या चोरे स्थानबद्ध

शिव स्पंदन : प्रतिनिधी : शिरूर शिरूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या विकास उर्फ काज्या बाबाजी चोरे (वय 25, रा. डोंगरगण, ता. शिरूर) याला महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक व्यक्ती कायदा (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. सततची गुन्हेगारी पार्श्वभूमी : पोलिसांच्या माहितीनुसार, 2022 ते 2025 या काळात…

Read More

शिरुरचे ज्येष्ठ समाजवादी नेते कांतिलाल बाफना यांचे निधन

शिव स्पंदन : प्रतिनिधी, शिरुर :शहराच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते कांतिलाल झुंबरलाल बाफना (वय ८७) यांचे गुरुवारी (ता. ११) रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. समाजवादी कार्याचा दीर्घ प्रवास: स्थानिक पातळीवर ‘पाहुणे’ म्हणून ओळख असलेल्या बाफना यांनी शिरुर,…

Read More

शिरूर बसस्थानकावर दहा नव्या बससेवा : प्रिया बिरादार यांच्या नेतृत्वाने प्रवाशांचे प्रश्न सुटले

शिव स्पंदन : प्रतिनिधी , शिरुर : शिरूर शहरातील मुख्य एसटी बसस्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. बसची संख्या अपुरी असल्यामुळे ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे कामगार तसेच जेष्ठ नागरिक यांना मोठी गैरसोय होत होती. त्यातच नियोजित वेळेत बस न लागणे, स्थानक परिसरातील अस्वच्छता, महिलांकडून शौचालयासाठी शुल्क आकारले…

Read More

शिरूरमध्ये पोलिसांची गुप्त धडक : १९ वर्षीय तरुणासह ₹ ७२ हजारांचा मॅफेड्रॉन माल जप्त

शिव स्पंदन : प्रतिनिधी : शिरुर गुप्त माहितीच्या आधारे शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने १२ सप्टेंबर रोजी उशिरा सायंकाळी राबवलेल्या मोहिमेत १९ वर्षीय तरुणाला मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थासह अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण ₹७२,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अचानक रचलेला सापळा : पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पवन सागर…

Read More

सविंदणे गावात कौटुंबिक वादातून मारहाण : महिला गंभीर जखमी

शिव स्पंदन : (प्रतिनिधी) : शिरूर, सविंदणे – शिरूर तालुक्यातील सविंदणे गावातील नाथ नगर वस्ती येथे कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. किशोरी विशाल लंघे (वय 38, रा. नाथ नगर वस्ती, सविंदणे) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक 12…

Read More

रांजणगाव एमआयडीसीत अचानक वादातून हिंसक हल्ला : तरुण गंभीर जखमी

शिव स्पंदन : (प्रतिनिधी) : शिरूर, रांजणगाव गणपती – गुरुवारी (११ सप्टेंबर) रात्री उशिरा रांजणगाव गणपती परिसरात एका तरुणावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विशाल बाळासाहेब कुटे (वय ३१, रा. मोडकाई वस्ती, रांजणगाव गणपती) यांच्यावर हा हल्ला झाला आहे. त्यांनी दिलेल्या…

Read More

शिरूर पोलिसांचा सज्जतेचा संदेश : शहरात कायदा-सुव्यवस्थेसाठी प्रभावी रूट मार्च

शिव स्पंदन : (प्रतिनिधी) : शिरूर, दि. १३ सप्टेंबर शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज (शनिवार) सायंकाळी ६.३० वाजेपासून ते ७.१५ वाजेपर्यंत शिरूर शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च माननीय श्री. प्रशांत ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन काढण्यात आलेल्या या…

Read More
error: Content is protected !!