शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त, तीन आरोपी अटकेत
शिव स्पंदन : प्रतिनिधि : शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींविरोधात सलग दोन दिवसांत धडाकेबाज कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दोन गावठी बनावटीची पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, एक फोर्ड फिगो कार आणि एक पल्सर मोटारसायकल असा एकूण सुमारे ३,४५,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिरूर…

